Ticker

6/recent/ticker-posts

गेल्या पाच वर्षापासून सतत गरजू गरीब उपाशी पोटी राहणाऱ्या घरपोच नित्य अन्नदान करणारे मानव सेवा हीच ईश्वर सेवा


गेल्या पाच वर्षापासून सतत गरजू गरीब उपाशी पोटी राहणाऱ्या घरपोच नित्य 
अन्नदान करणारे मानव सेवा हीच ईश्वर सेवा


 या तत्त्वावर एकनिष्ठपणे राहून निस्वार्थपणे कार्य करत आहेत 


याच कार्याची दखल घेऊन श्री पवार गुरु स्वामी 

यांना अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना मुंबई 


च्या वतीने कोविड 19 कर्मयोद्धा सन्मानपत्र 

देऊन त्यांचा गौरव करण्यात आला 


त्यावेळेसअखिल भारतीय दिव्यांग कामगार 

संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर व 

संघटना अध्यक्ष गजानन कोतपेल्‍लीवार, सुरेश आण्णा घुमडवार

 
स्वामी नुतपेलीवार, चंद्रशेखर नेमानीवार इत्यादी उपस्थित होते.