Ticker

6/recent/ticker-posts

किसान बाग।। किसान बाग।। आजचा आकरावा दिवस। इनक्रेडिबल किसान और मजदुर मंच, जन आंदोलन का राष्ट्रीय समन्वय, आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या बँनरखाली


किसान बाग।। किसान बाग।। 
आजचा आकरावा दिवस। 
इनक्रेडिबल किसान और मजदुर मंच, जन आंदोलन का राष्ट्रीय समन्वय, आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या बँनरखाली 

इनक्रेडिबल चे असलम इसाक बागवान आणी जन आंदोलन का राष्ट्रीय समन्वय चे समन्वयक 

इब्राहिम खान यांचा नेतृत्वाखाली सुरू असलेल्या किसान बाग याला आकरादिवस पुर्ण झाले. 
या कालावधीत पुण्यातील जवळ जवळ सर्वच पुरोगामी संस्थांनी आणी राजकीय पक्ष आणि 

त्याच्या पदाधिकारी यांनी विविध उपक्रम आणि पाठिंबा दर्शविला यामधे उल्लेखनीय संस्था 

महिला मुक्ती मोर्चा, जन आंदोलन संघर्ष समिती नव समाजवादी पर्याय, राष्ट्रीय सेवा दल, छात्रभारती, युक्रात, नव समाजवादी पर्याय, 

इनक्रेडिबल समाजसेवक गृप व अन्य, 
पाठिंबा देण्यासाठी आलेले राजकीय पक्ष, 
राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पँन्थर, राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, जनतादल संघर्ष पार्टी, व इतर, 


प्रमुख आणि उल्लेखनीय उपस्थिती डाँ, बाबा आढव, सुभाष वारे सर, विलास किरोते, राजेंद्र भहाळकर, मिलींद कदम संदिप बरवे, बी 

युवराज, दत्ता पाखिरे, सुनिती सुरे अलका पावनगडकर, आर्वि कपासी, इनक्रेडिबल 

समाजसेवक गृप चे, कबिर शेख, राजु सय्यद, नासिर शेख, सचिन आल्लाट, शानू पठाण, 

साहिल मणियार, अमोल शेरकर, फरदिन शेख, सुखदेव तांबे,राजु वाघमारे, वसिम शेख,

 सलिम बाबा शेख, शाहिन सिंदगी, विणा कदम, (दर रोज उपस्थित)