महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किनवट आगार
प्रवाशांची सेवा हेच धर्म पाळत अविरत सेवा देत असलेली महाराष्ट्राची लोकवाहिनी
पुढेही प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी म्हणून प्रवाशांच्या समस्या वरिष्ठ पातळीवर पोहचावी
यासाठी एस टी ने प्रतेयक आगारात विश्वासू प्रवासी संघटना स्थापित करण्याचे ठरवले
आली त्यात जन संपर्क असलेले समाजसेवक म्हणून
*अध्यक्ष :- राहुल गेमसिंग नाईक*
*उपाध्यक्ष -विजय कन्नलवार*
*सचिव :-कचरू गोविंद जोशी* यांची निवड
करण्यात आली
भविष्यात प्रवाशांच्या अडचणी व समस्या यांच्या
द्वारे वरिष्ठांपर्यंत पोहोचतील अशी आशा व शुभेच्छा