वर्ष ३ रे
*रक्तदान शिबीर*
आयोजक *युवा पॅंथर* किनवट
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
*64 वा महापरिनिर्वाण दिन* *व २६/११ आंतकी हल्यात शहीद दिलेल्या पोलिस विर जवानांना* रक्तदान करुन अभिवादन
*आयोजक : अॅड सम्राट सर्पे, निखिल कावळे युवा पॅंथर शाखा किनवट*
*दि. ६ डिसेंबर २०२० रविवार*
*वेळ : सकाळी 10 वाजता*
*स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा किनवट जि नांदेड*
संपर्क नं : 8668700748,
8600063325
सौजन्य : गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँक नांदेड.
( टिप : कोरोना महामारी मुळे रक्तदान शिबीर शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुनच करण्यात येईल )