*दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी जागे व्हा ? आपल्या मतदारसंघातील आमदार यांना जागे करून दिव्यांगानी निधी ची मागणी करा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांचे आव्हान*
अर्धपुर :- दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व
मतदार संघातील आमदार यांना दिव्यांग बांधवांनी जागे करून दिव्यांग बांधवांचा
हक्काचा दिव्यांग आमदार निधी मिळावा म्हणून आपल्या मतदारसंघातील आमदाराना निवेदन देऊन जदेऊनकरून आपला हक्काचा दिव्यांगाना त्यांच्या वैयक्तिक खात्यावर देऊन स्व़ःताच्या
हिमतीने सर्व सामान्य जनतेसाठी जीवन जगता यावे म्हणून शासन संसदेत निर्णय करून अद्याप आमदार निधीची २०१६ पासुन वाटप होत नसल्याने
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल दरवर्षी प्रत्येक मतदार संघातील आमदार व
तहसिलदार साहेब यांना निवेदन देऊन लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला
असता २०१८-१९या वर्षी नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारानी दिव्याग निधी दिला बाकी आमदार यांनी दिव्यागाकडे
दुर्लक्ष केले या वर्षी तरी आमदार यांनी दिव्यांगाचा निधी देण्यात यावा म्हणून आमदार यांना भेटून निवेदनद्वारे त्यांचे लक्ष केंद्रित केले
निवेदनात जिल्हा अध्यक्ष
ज्ञानेश्वर नवले, तर अध्यक्ष दिंगाबर लोणे, नारायण नवले,शिवाजी कदम, विश्वांभर दळवे,
सचितानद कदम, कांतराव पाताळ, निकिता भिसे, शेख ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते