Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांचा ८ डिसेबंर भारत बंद* *किनवट बंद, माहुर बंद, वाई बंद इस्लापुर बंद,शिवणी बंद,बोधडी बंद, मांडवी बंद उमरी बंद, सारखाणी बंद


*शेतकऱ्यांचा ८ डिसेबंर भारत बंद* 

*किनवट बंद, माहुर बंद, वाई बंद  इस्लापुर बंद,शिवणी बंद,बोधडी बंद, 

मांडवी बंद उमरी बंद, सारखाणी बंद

एक दिवशीय भारत बंद मध्ये सहभागी व्हा ... शेतकऱ्यांच्या भाकरीचे उपकार फेडा 

शेतकरी विरोधी तिन काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे गेली ९-१० दिवस जबरदस्त आंदोलन चालु आहे.

 या आंदोलनाला आजुन व्यापक करत या ८ डिसेंबर च्या भारत बंद ला*


शेतकऱ्यांनी ,शेतकऱ्यांच्या पोरांनी, शेतकऱ्यांची भाकर खानार्या सर्वानी सामील व्हावे*

किनवट तालुक्यातील, किनवट शहर, इस्लापुर, शिवणी, बोधडी,गोकुंदा, मांडवी, सारखाणी ,उमरी इत्यादी च्या  व्यापारी बंधु,

 विविध दुकानदार बंधु ना विनंती या एक दिवशीय भारत बंद मध्ये आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे .. 


*तथा किनवट शहरात, नंदगाव फाटा येथे  ,इस्लापुर फाटा येथे , मांडवी येथे तर माहुर येथे, वाई फाटा येथे   

आंदोलन होणार आहे*..  
( ८ डिसेबंर, वेळ: सकाळी १२ वा.)


या आंदोलनात सामील व्हा!  शेतकऱ्यांच्या भाकरीचे उपकार फेडा ...
          आपले 


#अखिल भारतीय किसान संघर्ष समनव्य समिती किनवट
#किसान सभा लाल बावटा

*शेअर करा*