Ticker

6/recent/ticker-posts

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात मांडवी बंद ला शिवसेना मांडवी विभाग जाहीर पाठिंबा.


दि.8 डिसेंबर 


केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या 

विरोधात मांडवी बंद ला शिवसेना मांडवी विभाग जाहीर पाठिंबा.


मांडवी विभागातील शिवसैनिक व व्यापारी 


संघटनानी शेतकरी आंदोलनास व उद्याच्या भारत 

बंद मध्ये  पाठिंबा करिता आपला बंद मध्ये 

सहभाग नोंदवावा.
ही विनंती.

आपला.
अविनाश बा.चव्हाण.
मा.शिवसेना ता.उप-प्रमुख.
मा.उप-सभापती.(कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट)