Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना मांडवी बंद ला शंभर टक्के प्रतिसाद.शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन मांडवी व्यापारी आणि स्थानिक


शिवसेना मांडवी बंद ला शंभर टक्के प्रतिसाद.
शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन मांडवी व्यापारी आणि स्थानिक शिवसेना ,

काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने मांडवी बंद यशस्वी केला.


या प्रसंगी अविनाश चव्हाण शिवसेना मा.ताउप-प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य मधुकर 

राठोड,काँग्रेसचे ओ.बी.सी.सेल प्रदेश उपाध्याय 

नवीन राठोड,इंदल राठोड विनोद पाटील,

गणेश चव्हाण,आनंद लैचट्टीवर खुर्मी जाधव,चंदन 

मांडणं,सुरेश महाराज,एजाज कुरेशी,रामलू 

दासरवार संजय राठोड,शेतकरी शेतमजूर या 

आंदोलनात सहभागी झाले होते.