Ticker

6/recent/ticker-posts

किनवट राष्ट्रीय नेते तथा माननीय केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष, जाणता राजा माननीय शरद चंद्र पवार


किनवट राष्ट्रीय  नेते तथा माननीय केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष, जाणता राजा माननीय शरद चंद्र पवार 

यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 12 

डिसेंबर रोजी किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील यांच्या नेतृत्वात 

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली .

यावेळी डॉक्टर यु .बी . धुमाळे प्रा . माधव 

नेमानीवार, प्रा . जयवंत चव्हाण, विनायक गव्हाणे, संतोष गव्हाणे,

 गोकुंदा उपसरपंच शेख सलीम ,किशोर चव्हाण, 

सिद्धू वाघमारे, संघपाल कां निंदे, युसुब खॉन,शेख रफिक, सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .