Ticker

6/recent/ticker-posts

आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, एनपीएम ,कामगार संघटना संयुक्त कृती समिती ,पुणै शहर काँग्रेस कामगार संघटना व इतर


आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, एनपीएम ,कामगार संघटना संयुक्त कृती समिती ,पुणै शहर काँग्रेस कामगार संघटना व इतर 

सामाजिक संघटनेने आज दिनांक 3/11/2020 

रोजी महात्मा फुले मार्केट पुणे 2 येथे तिन शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायद्याचे 

निषेध व दिल्ली येथील आंदोलनास समर्थन देण्याकरीता मानवी साकळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी डाँ, बाबा आढव, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेशदादा बागवे, मानव कांबळे सुभाष 

वारे, विलास किरोते, कैलास कदम,इब्राहिमखान,अजित अभ्यंकर सचिन 

अल्हाट, बी, युवराज, सागर, असलम इसाक बागवान इनक्रेडिबल समाजसेवक गृप, तसेच 

प्रचंड प्रमाणात महिला संघटणातील सुनिती सुर, अलका पावनगडकर, सुलभा ताई, विणा कदम 

तसेच नव समाजवादी पर्याय चे महिला अघाडी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी सर्वच संघटनांनी शेतकर्यास हमी भाव मिळावा आणी व्यापारी धार्जिन कायद्याचा निषेध करीत पत्रके वाटण्यात आली.