Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.डॉ. आनंद भालेराव यांची बहुजन समाज पार्टीचे नांदेड झोन प्रभारीपदी निवड


प्रा.डॉ. आनंद भालेराव यांची बहुजन समाज पार्टीचे नांदेड झोन प्रभारीपदी निवड 

किनवट / तालुका प्रतिनिधी : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. आनंद भालेराव यांची बहुजन समाज पार्टीचे नांदेड झोन प्रभारीपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
          

       चेंबूर मुंबई येथे झालेल्या बैठकीत  बहुजन समाज पार्टी (बसपा) चे महाराष्ट्र प्रभारी अॅड. खा. विरसिंगजी, प्रमोदजी रैना, प्रदेश अध्यक्ष अॅड.संदिपजी ताजने, प्रदेश सचिव दिगंबर ढोले 

यांनी बसपा नांदेड झोनचे प्रभारी म्हणून जिल्हा सचिव प्रा.डॉ . आनंद भालेराव यांची निवड केली असल्याचे जाहीर केले.
   

      त्यांच्या निवडीबद्दल बसपाचे जिल्हाध्यक्ष मनीष कावळे, जिल्हा प्रभारी
सुधाकर सरोदे, सुनिल डोंगरे, अनित्य कांबळे , श्रीकांत नागणीकर, 

युवा जिल्हाध्यक्ष विक्कीभाऊ वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष मारोती गायकवाड , सखाराम ( मामा ) इंगोले , शोभाताई कोकरे, दिपमाला कांबळे , पप्पु पावडे, दत्ता चापलकर, 

राजाराम खंदारे, सटवाजी सोनकांबळे, प्रभाकर होळकर, हर्ष वाघमारे, साबीर पठाण, नारायण घुले, महेश माने, डॉ.मिलींद जोंधळे, माधव भुक्त्तरे, हदगाव विधान सभा : 

अध्यक्ष  साहेबराव नरवाडे,जि.सचिव गणेश राऊत ,

  हि.नगर तालुकाध्यक्ष पम्मा मुनेश्वर,

 हदगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत भोरे, विधानसभा उपाध्यक्ष संदिप रायघोळ,  शहर अध्यक्ष सुनिल कांबळे, बंजारा भाईचारा अध्यक्ष रामचंद्र राठोड , किनवट वि.सभा :

 जिल्हा कार्यालयीन सचिव अशोक पाटील , वि.अध्यक्ष किशन परेकार, वि.प्रभारी , युवराज रिंगनमोडे , किनवट ता.अध्यक्ष ) 

चंद्रकात कांबळे , वि.महासचि लक्ष्मीकांत सुंदरगिरवार , वि.कोषाध्यक्ष भिमराव पाटील  रवि येरेकार , बी . व्ही.एफ. अमोल भालेराव, महिला 

आघाडी अध्यक्षा वर्षाताई वाघमारे, सल्लागार इंदूताई कानिंदे , सुनंदा पाटील , रूक्मीनी गिमेकर , भोकर वि . सभा   

जिल्हा सचिव रत्नाकर तारू, वि.अध्यक्ष  जयवंत थोरात , राहुल लोणे , सुभाष चौदंते , सुभाष लोणे ,  

मातंग भाईचारा प्रभाकर वाघमारे ,  वंदनाताई आटकोरे 

उत्तर वि.सभा : वि.अध्यक्ष भीमराव सातोरे,  कृष्णा पवार , माधव खंदारे , नागसेन खंदारे , विनायक लोहकरे , 

आनंद सोनसळे , किरण कांबळे , संदिप युक्तरे , मुकेश बाळशंकर , शैलेश सुर्यवंशी 

नांदेड दक्षिण वि.सभा : अध्यक्ष आत्माराम डाकोरे , 

ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष रवि दत्ता चित्ते, रवि भिसे , जिल्हा सचिव जय कुंटे,  दक्षिण शहर अध्यक्ष माधव वाघमारे, कृष्णा गायकवाड , कंधार लोहा वि.सभा 

अध्यक्ष  माधव कांबळे, जिल्हा सचिव सटवाजी सोनकांबळे, वि.महासचिव हनमंतराव वडवळ पाटील , वि. कोषाध्यक्ष रवि बोयेबार, विश्वांभर भावे ,

 हनुमंते ताई , सचिव आनंदा गोरे, हबीब शेख ,

 प्रा.अरुण वाघमारे माळेगांवकर , गंगाधर कदम , दिलीप धुतमल बी.व्ही.एफ .गंगाधर सोनकांबळे, नायगांव वि.सभा  

जिल्हा सचिव मनोहर हुमणे , बळी नव्हारे , संजय भेदे 

 प्रकाश डुमणे , देविदास जेठेवाड , महेंद्र एडके , बालाजी हानमंते , तसलीम शेख , धम्मपाल टाकळीकर लक्ष्मण कांबळे , महासचिव शिवाजी लांडगे, 

वि.प्रभारी देविदास जेठेवाड, देगलूर वि.सभा  जिल्हा सचिव भिमराव भाटापूरकर, विधान सभा अध्यक्ष  जितेंद्र गोणारकर, 

शहर अध्यक्ष जयवर्धन कांबळे, उपाध्यक्ष अशोक टोके, सुरेश देवकर, भिमराव भास्करे मुखेड वि.सभा 

 विधान सभा अध्यक्ष सत्यजित सोनकांबळे, बालाजी तोटर , बुध्दभूषण कांबळे, पप्पु पावडे 

लक्ष्मण वायवळ , डॉ.डी.आर.गचे , डि.के वाघमारे , एन.जी.वाघमोडे , विजय गचे, साहेबराव डाकोरे , 

चिंतामन पोहरे , कोडदेव हाटकर , अमृत पुतराज , प्रवीण पोहरे आदींनी अभिनंदन केले आहे.