Ticker

6/recent/ticker-posts

गोदावरी अर्बनच्या 'एटीएम' सुविधेचा शुभारंभ माझ्याहस्ते गोदावरी अर्बनने ''एटीएम'' ची सुरवात करीत


गोदावरी अर्बनच्या 'एटीएम' सुविधेचा शुभारंभ माझ्याहस्ते 
गोदावरी अर्बनने ''एटीएम'' ची सुरवात करीत 

आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारुन आर्थिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले असून 

यापुढेही ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न करावा.
माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून 

गोदावरी अर्बनच्या वतीने एटीएम सुविधेचा शुभारंभ, दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन आणि नांदेड पोलीस दलाला ट्रॉफिक बॅरिगेट्सचे वाटप केले. 

यावेळी गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा सौ.राजश्री पाटील,आमदार

बालाजी कल्याणकर, उपाध्यक्षा हेमलताताई देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजयजी तांबेकर, 

वजिराबाद वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे, वैधानिक 

लेखापारीक्षक जीवन लाभशेटवार, सर्वश्री संचालक ॲड.रवींद्र रगटे, प्रा.सुरेश कटकमवार, 

वर्षा देशमुख, प्रसाद पाटील महल्ले, यशवंत सावंत, अशोक देसले, अजय देशमुख सरसमकर, 

मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे यांच्यासह राज्यातील सर्व शाखांचे शाखा व्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते.