Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस ग्रामपंचायतला यश सचिन श्रावण मिराशे M B B S साठि निवड गावातील आतिशय गरिब कुटुंबातील मुलगा सचिन व वडील सालगडि


दिग्रस ग्रामपंचायतला यश सचिन श्रावण मिराशे M B B S साठि निवड गावातील आतिशय 

गरिब कुटुंबातील मुलगा सचिन व वडील सालगडि 

मनुन काम करतात सचिनचा 11 वि पासुनचा शिक्षणाचा खर्च 

ग्रामपंचायत दिग्रस ता किनवट ने उचलला होता ,पहिल्या यादित 

सागलि इस्लामपूर तर दुसर्या यादित पुणे यथे निवड झालि व 


गावातिल पहिला विद्यार्थी M B B S साठि लागन्याना 

सचिनने मान मिळवला त्या बद्दल त्याचे अभिनंदन ,