मौजे तलाईगुडा ता. किनवट येथील आश्रम शाळेत 10 वी .पर्यंत शिक्षणं घेतलेला ,
थेट मुंबई गाठ्लेला सामान्य आदिवासी लेकरू आज मुंबई
सारख्या शहरात कर्तुत्व सिद्ध करत मुंबई
विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणुन निवडून येतोय...
असे होतकरू - प्राध्यापक तथा आमचे मित्रवर्य मामा डॉ.मा.धनराज कोहचाडे
यांच्या कर्तुत्वाची दखल घेत त्यांच्यावर विश्वास दाखवत
राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे , मंत्री ना.आदित्य ठाकरे
यांनी नव्याने आज प्राध्यापक सेना संघटना गठित करत महाराष्ट्र राज्य
प्राध्यापक सेना अध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्र दिले...
सबब प्रा.डॉ.धनराज कोहचाडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन..