अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना च्या वतीने किनवट/माहूर तालुक्यातील 110 दिव्यांग
लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप
करण्यात आले त्यावेळेस उपस्थित शिवसेना
तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील,
शिवसेना उपसंघटक सुरेश
अखिल भारतीय विज्ञान कामगार संघटनेचे
तालुका सचिव राज माहुरकर,
तालुका अध्यक्ष गजानन कोतपेल्लीवार
उपाध्यक्ष अनिल डोराटे, शहराध्यक्ष सलाम
बागवान, शहर उपाध्यक्ष संतोष खाडे इत्यादी
उपस्थित होते