Ticker

6/recent/ticker-posts

आज दि.12 जानेवारी 2021 रोजी माँ जीजाऊ जयंती मोठया उत्साहपूर्ण वातावरणात किनवट शहरात साजरी करण्यात आली


    आज दि.12 जानेवारी 2021 रोजी माँ जीजाऊ जयंती मोठया उत्साहपूर्ण वातावरणात किनवट शहरात साजरी करण्यात आली.

प्रसंगी तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.केराम साहेब व नगराध्यक्ष मच्छेवार साहेब व तमाम मराठा बांधव भगिनी हजर होते.
"जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्दारी"ही उक्ती महाराष्ट्रा च्या मातीत रुजवणाऱ्या, 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या महापराक्रमी पाल्याला जन्म देऊन स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या 

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..! जिजाऊ_जन्मोत्सव 

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती. 
पत्नी, माता आणि राज्यकर्त्या या तीनही 

जबाबदाऱ्या समर्थपणे व आदर्शवत पार पाडलेल्या जिजाऊ माँसाहेबांस त्रिवार मुजरा !


आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी किनवट शहरात राजमाता जिजाऊ यांच्या


 जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतांना काँग्रेसचे 

अल्पसंख्यांक शहरध्यक्ष  स.अनवर स.फखरोधीन व

 लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, भगवान दादा मारपवार,अविनाश भालेराव व राजेद्र भातनासे