Ticker

6/recent/ticker-posts

*नागरीक त्रस्त प्रशासन मस्त।*हमाल कॉलनी किनवट येथे 2008 पासुन वास्तव्यास आसणारे नागरिक आजही रोड पासुन वंचीत.


किनवट 
नागरीक त्रस्त प्रशासन मस्त।*
हमाल कॉलनी किनवट येथे 2008 पासुन वास्तव्यास आसणारे नागरिक आजही रोड पासुन वंचीत. 


दिवस भर राबराब राबुन सायंकाळी घरी जाण्यासाठी आजही पक्का तर सोडा कच्चा  रस्ता पण नाही,

 त्यात रात्री बेरात्री आरोग्याची समस्या. 


सध्या तरी येजा करण्यासाठी पावुल वाट आहे. परंतु पावसाळ्यामध्ये फार मोठ्या संकटाला त्याना तोंड द्यावे लागते, 


हामाला कॉलनीतील घराचे कर कंदील दिव्याचे कर पाणी पट्टी वसुल करुनही रस्ता ची समशा प्रशासनाच्या लक्षात कशी येत नाही आसे सर्व नगर वासियांच म्हनने आहे, 


आज जवळ पास 12 वर्षापासुन सतत त्यांनी प्रशसना समोर आपली समशा ठेऊनही निर्णय मात्र लागला नाही.

 कितेक वेळा सहाय्यक उप जिल्हा आधिकारी किनवट यांचा कार्यालया समोर उपोषणे करुन फक्त त्यांना धिर देण्यात आला.


परंतु समस्या ची दखल आध्यापही कोणत्याही आधीकाय्राने किंवा नेत्याने घेतली नाही, 


म्हणून 25 जानेवारी 2021 रोजी पुन्हा 

उपषणास बसुन त्यांच्या मागण्या प्रशसना समोर व्यक्त करणार आहेत,


सर्व नगर वासियांचे म्हणने येवढेच आहे की नगर परिषदे ने दखल घेऊन काम लवकरात लवकर करुन  द्यावे,