Ticker

6/recent/ticker-posts

*दि. 23 जानेवारी 2021 रोजी* *नाभिक समाज संघटना चा वतीने* श्री गजानन महाराज संस्थान किनवट येथेहळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता


*किनवट प्रतिनिधी:- मारोती देवकते*

*दि. 23 जानेवारी 2021 रोजी* 
*नाभिक समाज संघटना चा वतीने* 
श्री गजानन महाराज संस्थान किनवट येथे

हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री अशोक रासकोंडावार यांचा हास्ते 

श्री संत शेना महाराज यांचा प्रतिमेला पूजन पुष्पमाला व श्रीफळ फोडुन पुढील कार्यक्रमास सुरवात करण्यात आली, 


कार्यक्रमाचे सुत्र संचालन लक्ष्मण लिंगमपल्ली यांनी केले.


व अर्चना दिलीप हाळदकर यांनी आपल्या भाषनातुन सर्व समाज बांधव व भगिनीना संबोधित केले, 

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:- जेष्ठ तालुकाध्यक्ष  सिताराम राचटकर. 

जेष्ठ तालुका सचिव:- अशोक शेरलावार.  नरसिंग भगिरतीवार, सुदाम सजने। 

युवा तालुका अध्यक्ष:- स्वप्नील राऊत, युवा तालुका सचिव:-अमोल कुरमेलकर, शहर अध्यक्ष:- अमोल हळदकर,* 

गोकुंदा नाभिक संघटनाचे अध्यक्ष:- रवि राचटकर,* *उपाध्यक्ष:- विठ्ठल यादवकर,*

*सर्व किनवट व गोकुंदा नाभिक* *समाज बांधव व महीला मंडळीनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविली,