पिंपळशेंडा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट , विविध प्रंलबीत कामाचा घेतला आढावा
मांडवी पासून 25 किलोमीटर लांब असलेल्या पिंपळशेंडा हे अतिदुर्गम विभागातील गाव असून
आज जिल्हाधिकारी डॉ विपीन इटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड सो. वर्षा ठाकूर घुगे यांनी पिंपळशेंडा या जिल्हा तील शेवटच्या टोकाच्या गावाला भेट दिली आहे
1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी किनवट तालुक्यात अनेक गावांना भेटी देत असताना शेवटचे टोक असलेली पिंपळशेंडा
या गावी संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांनी भेट दिली यावेळी गावातील अनेक अडचणीचे प्रश्न ऐकून घेतले
रस्त्याच्या आणि पाण्याची समस्या एकूण घेऊन तात्काळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारणा केली
रस्त्याची समस्या ते स्वतः पाहिले असल्यामुळे नवीन रस्ता निर्मितीसाठी सुद्धा बोलत होते
पैदल जाऊन ते पाहणी करून आचार सहिता संपल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली जाईल असे सांगण्यात आले
गावातील रस्त्याचे प्रश्न मांडत असताना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी ते स्वतःला त्यांचे विचार ऐकून घेतले
यावेळेस पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष केंद्रे यांनी हे गावलांब असल्यामुळे
आणि तेलंगणाच्या हदी तून या गावी यावे लागत असल्याने येण्यास हुशिर होतो त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण जास्त वाढत आहे
आणि सागवान चोरी पण वाढत आहे असे सांगण्यात आले यावेळी वनविभाग चे विचार घेतले,
तसेच तहसिलदार चे पण विचार घेहून पिपळशेडा ते लिग्गी ताडा हे रस्ता १२ कि. मी. मंजूर व्हावा
अशी गावकरी ची मागणी होती या रस्त्यामुळे २५ कि.मीटर दूर मांडवी गाव असलेले पिंपळ शेडा ते लिंगी
असा जर रस्ता झाला तर फक्त 12 किलोमीटर पिंपळ शेडा ते माडवी असे अंतर पार करण्यात येईल त्यामुळे दवाखाना,
पोलीस ठाणे व इतर कामे योग्य प्रकारे आणि लवकर होईल अशी मागणी केली
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आरोग्याची चौकशी करण्यात आली
व प्रत्येकांना गरोदर मातांना वगैरे योग्य सुविधा देण्याची सूचना संबंधित यांनी केल्या व
आदिवासी यांना योग्य लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान देऊ घरे देण्यात यावे अशी सूचना
ग्रामसेवक यांना करण्यात आली १ जानवारी रोजी पोलिस ठाणे मांडवी हद्दीतील
अतिदुर्गम गाव पिपळशेडा गावात तेलगणातून जाणारे कचा व लाब रस्ता एवजी मांडवी लिग्गी तांडा ते पिपळ
शेडा हा मार्ग ची पाहणी करीत मा.विपीन इटनकर i a s जिल्हाधिकारी नांदेड. मा. मुख्य
कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ias मा. SDM सचिन खल्लळ मा. तहसीलद र किन वट उतम कानिदे B DO धवणे सर.
तसेच वनविभाग चे व माहा वितरक चे आधिकरी यांनी भेट देऊन प्रता वित रस्ता ची पाहणी करून मार्ग पूर्ण करण्यासाठी स्मती दिली
यावेळी मांडवी येथे सदी च्या भेट देऊन मियावकी या गार्डन ला पाहणी करून कौतुक केले असे मांडवी पोलिस ठाणे चे API संतोष केंद्रे यांनी सांगितले