Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक 26/01/2021 रोजी मतदान नोंदणी जनजागृती मोहिमेत व इतर निवडणूक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल


आज दिनांक 26/01/2021 रोजी    मतदान नोंदणी जनजागृती मोहिमेत व इतर निवडणूक 

क्षेत्रात  उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल 

सलग दुसऱ्या वर्षी जवाहेरुल उलुम उर्दू 

माध्यमिम शाळा चे सह. 

शिक्षक श्री इमरान खान करीम खान बी एल ओ (180)  

यांना मा. सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार साहेब 

(भा. प्र. से.)यांच्या हस्ते मा. आमदार भीमराव केराम साहेब, 

उप विभागीय  पोलीस अधिकारी मा. मंदार 

नाईक साहेब आणी उत्तम एन. कागणे 

(तहसीलदार किनवट )यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्ती पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.