आज दिनांक 4/1/2021 रोजी पासून "शेतकरी आणि कामगार "याच्या नविन कायद्याविरोधात "फिरते किसान बाग जथ्था " याची सुरूवात "जन आंदोलन संघर्ष समिती "यांच्या माध्यमातून आणि
इनक्रेडिबल समाजसेवक गृप व इनक्रेडिबल किसान और मजदुर यांच्या माध्यमातून कोंढवा येथील एन आय बी एम चौक येथुन करण्यात आली.
या कार्यक्रमाद्वारे किसान विरोधी तिन वीधायके, कामगार कायदे यातील बदल, नविन शैक्षणिक धोरना "
या कायद्याची जनजागृती करून "दिल्ली येथील सुरु असलेल्या किसान आंदोलनात शहिद झालेले
आंदोलनकारी किसान यांना आदरांजली अर्पण करून. अदानी अंबानी यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी, जन आंदोलन संघर्ष समिती, जन
आंeदोलन समन्वय समिती, स्वराज अभियान,नव समाजवादी पर्याय, युक्रांत, परिवर्तन, सामाजिक संस्था हडपसर राष्टृसेवादल,इनक्रेडिबल समाज
सेवक गृप, इनक्रेडिबल किसान और मजदुर याचे खालील मान्यवर उपस्थित होते. इब्राहीम खान दत्ता पाखरे एडवोकेट संतोष मस्के सुभाष वारे
अरविंद जगताप ,(जक्का) काँग्रेस सेवादल बिबवे तमन्ना इनामदार लताताई भिशे ललिता गायकवाड डॉक्टर केतकी माळवदे श्रावणी बुवा संदीप बर्वे
यासीन पिरजादे सल्लाउद्दीनशेख, जमिर सल्लाउद्दिन शेख बशीर सय्यद फरदीन खान
प्रकाश कदम विना कदम शाहिन संदगी सचिन आल्हाट निखिल जाधव साहिल मणियार नितीन बशरूर ,हबिब शेख जानमोहम्मद,
इबराहिम शेख, विजय मोरे राजू सय्यद शानू पठाण मुजम्मिल शेख हाजी इम्तियाज
अल्लाउद्दीन शेख समिना मेमण, मल्लिनाथ गुरुवे अकबर मेमन असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,
असलम इसाक बागवान,
इनक्रेडिबल किसान और मजदुर,