Ticker

6/recent/ticker-posts

पुणे-आज दिनांक 9/1/2021 रोजी सकाळी ठिक 9=00 वा, निसर्ग कार्यालय, मार्केट यार्ड येथे अँड, असिम सरोदे यांच्या निमंत्राणावरुन


पुणे-आज दिनांक 9/1/2021 रोजी सकाळी ठिक 9=00 वा, निसर्ग कार्यालय, मार्केट यार्ड येथे अँड, असिम सरोदे यांच्या निमंत्राणावरुन


 मी (असलम इसाक बागवान,) इब्राहिम खान, 

मनिष देशपांडे, "लोकशाही वादी बाळासाहेब सरोदे 

स्मृती प्रभोदन वाहन "याच्या अनावरन सोहळ्यात सामिल झालो. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून "राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणी 

माजी कृषी मंत्री मा, शरदचंद्र पवार हे होते 

त्यांच्या हस्ते या वाहनाचे "लोकार्पण करण्यात आले. 


या कार्यक्रमाचे आयोजन अँड असीम सरोदे आणी विजय सेठी यांनी केले होते. 

या कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते तसेच अंकुश 

काकडे तसेच इब्राहिम खान, असलम इसाक बागवान, मनिष देशपांडे, जाबुवंत मनोहर हे उपस्थित होते.