Ticker

6/recent/ticker-posts

औरंगाबादमध्ये शेकडो तृतीयपंथीयां सोबत मनसेला धक्का; अनेक मनसे कार्यकर्ते वंचितमध्ये औरंगाबाद- आज Balasaheb Ambedkar यांच्या उपस्थितीत सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये वंचित बहुजन


अभी तो ली अंगड़ाई है...!

औरंगाबादमध्ये शेकडो तृतीयपंथीयां सोबत मनसेला धक्का; अनेक मनसे कार्यकर्ते वंचितमध्ये 

औरंगाबाद- आज 
Balasaheb Ambedkar  यांच्या उपस्थितीत सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये वंचित बहुजन 

आघाडीचे शहराध्यक्ष (प)  संदीपभाऊ शिरसाठ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो तृतीयपंथीयांचा वंचित मध्ये प्रवेश.

औरंगाबादचे  सुवर्णा पोळ (गुडडी शेख),स्वाती शेख, लाली शेख, आम्रपाली 

शेख,दीपाली शेख, नागीण शेख, रुपाली 

शेख,राणी शेख, आकांशा शेख,संती शेख, शबो शेख,गौरी शेख, 

नाजीया शेख,पल्लवी शेख, पायल शेख,सोनाली शेख, साक्षी शेख व 

मनसेचे माजी उमेदवार आकाश खोतकर,सुमित गायकवाड सोबत मनोज ठोंबे यांनी जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रदेश प्रवक्ता अमित भाऊ भुईगळ, प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, 

औरंगाबाद महानगरपालिका निरीक्षक फारुख अहमद, शहराध्यक्ष(W) संदिप भाऊ शिरसाठ, 

शहराध्यक्ष (E) जमील देशमुख, सोबत सर्व महासचिव,शहर उपाध्यक्ष, 

सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
वंचित बहुजन आघाडी