आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची यूनियन अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी येथे सदीच्छा भेंट
*१/१/२०२१ रोजी वसमत येथे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नागरी सत्कारा नीमित्त
आरोग्य मंत्री ना. राजेशची टोपे आले होते
आरोग्य मंत्री राजेश जी टोपे साहेबांनी शेख सुभान अली यांनी स्थापन केलेल्या यूनियन अर्बन
को आप क्रेडिट सोसायटी ला सदीच्छा भेंट दीली व सहकार क्षेत्रातील निस्वार्थ भावनेने सुरू केलेल्या कार्याचे कौतुक केले..
व कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता जनतेची काळजी घेतल्या बद्दल सावित्री माय फुले मानव
सेवा वारसा सम्मानपत्र देऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
*याप्रसंगी यूनियन अर्बन ऑप क्रेडिट सोसायटी चे स़स्थापक राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव शेख सुभान अली
अध्यक्ष लुकमान अंसारी,सचिव अमेर अली पठान ,संचालक यासीन खान पठान
व्यावस्थापकआमेर खान ,जमीर शेख ,कैशियर मुबिन पठान ,
मोहसिन पठान ,शेख मुख्तार ,रिजवान बेग,सुफियान बागवान,इतर अनेक मान्यवर उपस्थित होते..