दिव्यांग बांधवाना न्याय द्या नसेल तर स्वइछा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत जिल्हाधिकारी नांदेड बेमुदत धरणे आंदोलन यश महानगर पालिका नांदेड यांनी
दिव्यांगाना घरकुल साठी निवेदन करण्याची दिली जाहिर प्रगटण हे दिव्यांग एकजुटीचे विजय चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर
नांदेड
दिव्यांग बांधवाना त्यांना सुसह्यजीवन जगण्यासाठी हक्क व न्याय द्या नसेल तर दिव्यांगाना स्वेईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत
दि २४ जाने २०२१ पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो दिव्यांगानी बेमुदत धरणे आंदोलन सहभागी झाले होते .
हजारो दिव्यांगानी खालील मागच्या संदर्भात आपली शक्ती दाखविली जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा करून आठ
दिवसात सर्व विषयांवर संघटनेच्या व खातेप्रमुखाची मिटिंग घेऊन खालील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले,
व मा,शरद कुलकर्णी सर अतिरिक्त मुख्यकार्यकारी जी. प नांदेड, समाज कल्याण अधिकारी व आयुक्त साहेब यांनी लेखी आश्वासन
देऊन दिव्यांगाचे धरणे आंदोलनापासुन पर्वावत करण्याचे दिलेले आश्वासन महानगर पालिका चार दिवसातच जाहिर प्रगट काढुन दिव्यांगानी
घरकुल साठि दि.१० फ्रेबु. २१ पर्यंत नांदेड शहरातील दिव्यांगानी आपले निवेदन देऊन घरकुल मागणीचे निवेदन सादर करून आपला
हक्क घ्यावा व महानगर पालिका नांदेड यांनी आश्वासन पाळले तसेच अनेक अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आदेशाची अंमलबजावणी करुन दिव्यांगाना न्याय द्यावा .
दिव्यांगानी आपले निवेदन दिलेल्या वेळेत सादर करुन हक्क घ्यावा असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ
महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजुभाऊ शेरकुरवार, गजानन हंबर्डे,
संतोष नरवाडे, सविता नांवदे,सुभद्राबाई शिंदे, प्रमसिंग चव्हाण, राहुल सोनुले,हानिफ शेख, गजानन वंहिंदे,,विठलराव बेलकर,