मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
या घटनेच्या
चौकशीसाठी विभागीय आयुक्त यांच्यावर
जबाबदारी सोपविण्यात आली असून या पथकात
मुंबई मनपातील अग्निशमन दल प्रमुख यांचा
समावेश असेल. या घटनेतील दोषींवर त्वरित
कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.