Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बीकेसी येथील कोविड 

लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून 

लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 

त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील 

आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

CM Uddhav Balasaheb Thackeray