Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव तालुक्यातील शहापुर या गावात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची वनवन भटकती डायरा हागवन मलेरिया या सारख्या मोठ्या


खामगाव तालुक्यातील शहापुर या गावात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची वनवन भटकती 

डायरा हागवन मलेरिया या सारख्या मोठ्या 

प्रमाणावर लागन चालू झाली आहे 

सार्वजनिक पाणी पुरवठा अधिकारी केले 

लक्ष लावून पाणी पुरवठा केला पाहिजे होता

 असे काही झाले नाही लागन चालू झाली गावातील सर्व पाण्याचा 

पुरवठा उपलब्ध करून दया अन्य असा प्रश्न 

निर्माण झाला आहे नाही तर उपोषण सुरू केले 

जाईल असे यावेळी बोलताना दिसून आले

 चिफ बॅरो गजानन घ़दरे बुलढाणा मो ९८५०८३५३०६