*दिव्यांग बांधवांनी नविन वर्षाची सुरुवात पोलिस, पञकार, प्रशासकीय अधिकारी यांना पुष्पगुच्छ मिठाई वाटप करून दिल्या शुभेच्छा
नांदेड
जिल्ह्यातील दिव्यांग बांध़वानी नवीन वर्षाचे स्वागत पुष्पगुच्छ मिठाई वाटप करून
करून नविन वर्ष सुखसमृध्दीचे जाओ दिवकयांगा बाधवाचे प्रश्न कायमचे सुटी व दिव्यांगा ना
सर्व सामान्य जनतेसारखे जीवन मान सन्मान मिळावा म्हणून दिव्यांग कायदा २०१६ च्या कायद्याची
अंमलबजावणी व्हावी शासन प्रशासन दिव्यांगाचे प्रश्न सोडवावेत असेच प्रेमाची गोडी कायम राहावी म्हणून मिठाई वाटप करून शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी नविन वर्षाची सुरुवात दिव्यांग चळवळीचे दिव्यांग सेवक राहुल साळवे, चंपतराव डाकोरे पाटिल
यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी नविन वर्षाची सुरुवात पोलिस,
पञकार, प्रशासकीय अधिकारी यांना पुष्पगुच्छ मिठाई वाटप करून सुरूवात केली.
वर्षभर दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी संपादक, पञकार,पोर्टँल,टि व्हि चॅनल यू टुब चँनल ने
आपली लेखणीने प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करुन न्याय मिळवून देतात
तर पोलिस प्रशासनाने अनेक आंदोलनात सहकार्य केले असेच सहकार्य कायम राहो,
या कार्यक्रमात राहुल साळवे. चंपतराव डाकोरे पाटिल.आर्यन श्रीमंगले.कार्तिक भरतीपुरम. शिवाजी सुर्यवंशी
अब्दुल माजीद शेख माजीद.नागनाथ कामजळगे.
सय्यदआरीफ.मुंजाजी कावळे.पांडुरंग तांदळवाड.
शेख ऊमर.विठ्ठल सुर्यवंशी.राजु ईराबत्तीन.मनोहर पंडित.
शेख आलीम.देवेंद्र खडसे.सय्यद हाकिम
हणमंतराव राऊत.विजय चवडेकर.गणेश मंदा.हुसेन खान.विकास साळवे
प्रशांत हणमंते.साहेबराव कदम.संजय सोनुले.गणेश वर्षेवार.सिद्धोधन गजभारे.नागोरे आण्णा. रमेशलंकाढाई.
भाऊसाहेब टोकलवाड.अजय गोरे.माधव बेर्जे.विश्वनाथ हंबर्डे यांच्यासह कमलबाई आखाडे.सविता गावते
ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .