Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किनवट शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते


स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किनवट शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . 

या शिबिरात दैनिक सामना तालुका प्रतिनिधी 

केशव डहाके व त्यांच्या अर्धांगिनी सौ .अनुराधा 

केशव डहाके . 

यावेळी  तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, शिवसेना 

महिला आघाडी प्रमुख मुरकुटे ताई ,

 रक्तदान शिबिर प्रमाणपत्र प्रदान करतेवेळेस 

शिवसेना संघटक व्यकंट भंडरवार , 

शहरप्रमुख सुरज सातुरवार , शहरप्रमूख स्वामी 

संतोष यलचलवार पदाधिकारी उपस्थीत होते .