Ticker

6/recent/ticker-posts

तेलंगणा राज्यात ईचोड्डा येथे श्रीसंतभगवान_प्रती_गड निर्मिती* विषयी आदीलाबाद, आसिफाबाद आणि नांदेड जिल्हा असे तीन जिल्हा मिळून व्यापक बैठक संपन्न


आज तेलंगणा राज्यात ईचोड्डा येथे *श्रीसंतभगवान_प्रती_गड निर्मिती* विषयी 

आदीलाबाद, आसिफाबाद आणि नांदेड जिल्हा असे तीन जिल्हा मिळून व्यापक बैठक संपन्न झाली,


या बैठकीला सूर्यकांत गित्ते,आत्माराम मुंडे पाटील,नामदेव सानप, 

बिभीषण पालवदे,संतोष केंद्रे(पोलीस निरीक्षक),व्यंकट मुंडे, 

दिपक केंद्रे, तिरु गित्ते,संदीप केंद्रे,  रामचंद्र तिडके,

बालाजी(बंटी)फड,संजय मुंडे,बालाजी केंद्रे

रामदास गुट्टे,दत्ता जायभाये,प्रा.चाटे सर,राजेंद्र धात्रक,देविदास केंद्रे

ध्रुव मुंडे,राजेंद्र केंद्रे,गणेश केंद्रे,बालाजी केंद्रे,राजू चोले,गणेश तोंडे, 

प्रशांत दहिफळे,आणि इतर तेलंगणा राज्यातील भरपूर संख्येने समाज बांधव उपस्थित होते.🙏🙏🙏