किनवट ते माहुर १६१ राष्ट्रीय महामार्गा वर अनधीकृत नालीचे बांधकामा मुळे यंशवत कावळे या शेतक-यांचे उपोषण सुरु*
(ता. प्र. किनवट)
किनवट ते माहुर १६१ राष्ट्रीय महामार्गा वरील पुलाचे काम चालु असतांना देखील शेतकरी
यंशवंत कावळेच्या शेता समोर अनधीकृत नालीचे बांधकाम शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने केले
असल्याचा आरोप शेतकरी यंशवंत कावळे यांनी केला आहे
२०१९ मध्ये छोटी मोरी क्र.९७/४४० ची
आवश्यकता नाही असा अहवाल प्राप्त झाला परंतु पुन्हा ह्या मोरी ची बांधकाम
आवश्यकता नसताना शेतकरी यंशवंत कावळे
यांना त्रास का दिला जातोय या करीता यांनी परीवारासह उपोषण केल होते
तेव्हां संबधीत अभियंता यांनी लेखी आश्वासन
देऊन उपोषण मागे घ्यायला लावले परंतु याची अंमल बजावणी झाली