परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या राज्य
रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची
उभारणी करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
तसेच राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून
सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले
तसेच वाहतूक नियमांचे पालन करताना नियम