Ticker

6/recent/ticker-posts

लिंगी गावचे माजी सरपंच तथा भाजपा चे माजी राज्यपरिषद सदस्य अरविंद विजयसिंह राठोड यांचा आज दिनांक २१/०१/२०२१ सकाळी ११ वाजता दीर्घ आजाराने निधन झालं


लिंगी गावचे माजी सरपंच तथा भाजपा चे माजी राज्यपरिषद सदस्य अरविंद विजयसिंह राठोड 

यांचा आज दिनांक २१/०१/२०२१ सकाळी ११ वाजता दीर्घ आजाराने निधन झालं,

 अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता 

त्यांच्या मूळगावी लिंगी येथे होईल.

भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष व 

लिंगी गावचे माजी सरपंच अरविंद जयसिंग 

राठोड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे 

अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता होणार आहे 

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व राठोड कुटुंबास 

या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना