Ticker

6/recent/ticker-posts

मदतीचे आवाहन* *इनक्रेडिबल समाजसेवक गृप (* रजी,) हि सामाजिक संस्था विविध मुद्द्यांवर आणी तळा गाळातिल नागरीकांच्या न्याय आणी हक्क


 *मदतीचे आवाहन* 
 *इनक्रेडिबल समाजसेवक गृप (* रजी,) हि सामाजिक संस्था विविध मुद्द्यांवर आणी तळा गाळातिल नागरीकांच्या न्याय आणी हक्क 


मिळवून देण्यासाठी सतत लढा देत असते. 


गेल्या चाळीस दिवसाहुन अधिकाळ शेतकरी आपल्या हक्कासाठी कडकडीत थंडीत 

आंदोलन करीत आहे.त्याची ताकद आणि मागणी मजबूत करण्यासाठी

 आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणी पुणे जिल्हा पातळीवर " *फिरते किसान बाग* 

" या संकल्पनेतुन जनजागृती अभियान गेले महिन्याभरा पासुन राबवित आहोत. 

या अभियानाची पत्रके, फलक, प्रवासभाडे यास अतिशय खर्च होत आहे. 

आमची "अन्नदाता प्रेमीस "विनंती आहे की आपनास शक्यती रक्कम आपण देणगी स्वरुपाने खालील *खाते क्रमांक*


*Sachin Alhat*
*(Google Pay & Phone Pay)*.
*9890838217*.
 

वर जमा करावी हि विनंति। 
ज्यांना रक्कम देणे शक्य नाही परंतु अन्नदाता बद्दल स्नेह आहे आशांनी आमच्या अभियानात सामिल व्हावे. 
 
असलम इसाक बागवान.
इनक्रेडिबल समाजसेवक गृप.
(8805485719 संपर्क क्रमांक) 
🙏🙏🙏