Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर यांनी ऐकून घेतले इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे गाऱ्हाणे


जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर यांनी ऐकून घेतले इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे गाऱ्हाणे 

कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा भरत नसतानाही नांदेड शहर व जिल्हयातील

 इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांना संपूर्ण वर्षाची नियमित फिस भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. 

फिस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत परिक्षांचे निकाल व ऑनलाईन क्लासची लिंक दिली जात नाही. 

पालकांना सक्तीच्या फि वसुलीपासुन दिलासा देण्यात यावा. 

इंग्रजी माध्यमांच्या विविध शाळांत शिकणाऱ्या पालकांच्यावतीने आज 

नांदेडचे जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर यांना एक लेखी निवेदन देण्यात आले. 

याबाबत शिष्टमंडळाच्या निवडक प्रतिनिधीशी बोलताना जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर

 यांनी विनाविलंब नियमाप्रमाणे उचित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.*
   

 इंग्रजी माध्यमांच्या विविध शाळांत शिकणाऱ्या पालकांच्या शिष्टमंडळात मा.बालासाहेब लोणे, 

मा.निलेश गोधने मा.बालासाहेब लोणे, मा.निलेश गोधने, फुलवळकर, 

मा.रमेशराव गोवंदे, मा.मिलिंद जाधव, मा.रामदास गोणारकर,

 मा.दत्ता ढवळे, कैलास पोहरे मा.नागनाथ येरमलवाड, मा.पंचकिण कंधारे मा.माधव कांबळे,

 मा.दत्ता ढवळे,मा.दत्ता ढवळे, मा.लोकेश पाईकराव, मा.साहेबराव कांबळे मा.जितेंद्र गवळे,

 मा.अशोक पंडीत, मा, मा.माधव अंभोरे, मा.अशोक गायकवाड, मा.राम अनंतवार, मा.जगन्नाथ वाघमारे, मा.पंचकिण कंधारे व अन्य मान्यवर*