Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/माहूर तालुक्यातील तमाम समाजबांधवांना कळविण्यात येते की, दिनांक.१५ फेबु २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या


||जय सेवालाल||

किनवट/माहूर तालुक्यातील तमाम समाजबांधवांना कळविण्यात येते की, दिनांक.१५ 

फेबु २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 

संत. शिरोमणी.सेवालाल महाराज यांच्या 282 व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 

जयंती उत्सव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे 

तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे.


बैठकीचे ठिकाण- श्री. प्रकाश गब्बा राठोड यांचे निवस्थान, गोकुंदा

दिनांक-३० जानेवारी रोजी शनिवार ठिक दुपारी.२ वाजता


🙏🏻विनीत🙏🏻
संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती किनवट/माहूर