गेली १५ वर्ष सतत पाठपुरावा करून देखील नगर परिषदे अंतर्गत येणार्या हमाल कॉलनी ते हबीब कॉलनी रस्ता नसल्याने
तेथील नागरिकांना चिखलातुन वाट काढावी लागत आहे
या करीता न.प. प्रशासनाकडे दाद मागुनही व आदेशीत
असुन देखील न.प. प्रशासन टाळा टाळ करीत असल्याचे दिलदार गाडी हमाल सहकारी संस्थेचे
संघटनेचे सचीव किशनराव यांनी सांगितले आहे
या करीता या करीता मोईन चव्हाण अध्यक्ष
दिलदार गाडी हमाल सहकारी संस्था, युवराज सकत, शे. मगदुम शे . हाजी, देवीदास लामटीले,