Ticker

6/recent/ticker-posts

बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथिल राष्ट्रीय छात्र सेना(NCC)चे दरवर्षी अनेक विद्यार्थी आर्मी मध्ये देशसेवा साठी निवडले जातात


बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथिल राष्ट्रीय छात्र सेना(NCC)चे दरवर्षी अनेक विद्यार्थी आर्मी मध्ये देशसेवा साठी निवडले जातात 

ही परंपरा कायम ठेवत या वर्षी ही 5 

विद्यार्थी  भारतीय सेने (indian army)मध्ये भर्ती झाले. त्या बद्दल कॅडेट किरण दरडे  या विद्यार्थ्याचा सत्कार तसेच रा.छा. से


(Ncc) विभागप्रमुख प्रा.काझी एस.एस.यांचा सत्कार मा. विजय पुराणिक(भाजपा संगठण मंत्री महाराष्ट्र राज्य)यांनी केला. 

या वेळी किनवट,माहुर तालुक्याचे आमदार भिमराव केराम साहेब,

किनवट नगर पालिका नगर अध्यक्ष आनंद मच्छेवार, 

संस्थेचे अध्यक्ष मा. प्रफुल राठोड़ साहेब,सचिव शंकरराव चाडावार साहेब,कोषाध्यक्ष सोखी साहेब,  

सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड(भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या, महाराष्ट्र राज्य) लक्ष्मण ठक्करवाड 

जि.प.सदस्य नांदेड़ शिवराज राघु मामा ,बाबू केंद्रे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार नेमानीवार,

राजू धात्रक( कार्यालयीन अधीक्षक), महाविद्यालयतील प्राध्यापक वर्ग आदी ची उपस्तीती होती.