Raj Mahurkar: दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या पत्नीची उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे गैरसोय
आंबाडी येथील दिव्यांग रत्नदीप भवरे यांची पत्नी करुणा ही गोकुंदा येथील उप जिल्हा रुग्णालय येथे
दिनांक 30/12 2020 रोजी सकाळी 11 वाजता प्रसूती साठी दाखल झाली
असता उपस्थित डॉ मुगळकर यांनी कोणतीही तपासणी न करता
गरोदर महिलेस रेफर करून कर्तव्यात कसूर करत डॉक्टर पेशाला काळीमा फासण्याचे काम केले
त्यामुळे दोशी डॉक्टर यांच्यावर
कारवाईची मागणी जोर धरत असून अखिल
भारतीय दिव्यांग कामगार चे तालुका सचिव राज माहुरकर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे
तक्रार दाखल करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले