Ticker

6/recent/ticker-posts

गूरूवार दिनांक 11/02/2021 रोजी ठीक 12.00 वाजता, कलावती गार्डन किनवट येथे केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्या


गूरूवार दिनांक 11/02/2021 रोजी ठीक 12.00 वाजता, कलावती गार्डन किनवट 

येथे केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्या

 संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी 

सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

व त्या प्रसंगी तालुक्यातील प्रगतशील 

शेतकऱ्यांचा सन्मान नांदेड येथील
 मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता 

 यावेळी हदगाव चे माजी तालुका अध्य्क्ष अनिल पाटिल बाभढीकर. 

व माहिला शहर अध्यक्ष शेख शहेनाज यांचा 

सत्कार करताना युवा नेता फारूक चव्हान