Ticker

6/recent/ticker-posts

आज दि.12/2/2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी मा.श्री पूजार साहेब यांनी वसंतवाडी या अतिदुर्गम गावाला भेट दिली


आज दि.12/2/2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी 

मा.श्री पूजार साहेब यांनी वसंतवाडी या अतिदुर्गम गावाला भेट दिली.

 योगायोगाने त्या ठिकानि जंगोबाई दीक्षा सांगता कार्यक्रमाची लगबग चालू होती

त्या ठिकाणी मा.उपविभागीय अधिकाऱ्यानी सर्व गावकऱ्याची आस्थेवाईकपने चौकशी केली

 व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दीक्षा समारोहा निमित्य 

जी.प.प्रा.शाळा वसंतवाडीकडून अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता

 त्या बद्दल साहेबांनी आनन्द व्यक्त केला शिक्षक वृंद शाळेच्या वेळे 

व्यातीरिक्त गावात उपस्थित राहून गावाच्या संस्कृतीत रममान होतात सण उत्सव साजरे 

करतात या बद्दल त्यांना त्यांचा अभिमान वाटला.शालेय परिसर,वर्गखोली 

सजावट,शैक्षणिक साहित्य वापर व मांडणी बघून साहेबांनी कौतूकाची थाप पाठीवर मारली. 

साहेबांनी सर्व गावकऱ्यासह महाप्रसादाचा आस्वाद घेतला व गावकऱ्यांचा निरोप घेतला.