Ticker

6/recent/ticker-posts

आज पर्यंत दिव्यांग निधी वाटप न करणार्‍या ग्रामसेवकांनवर कठोर कारवाई करा. .भगवान मारपवार. मौजे मारेगाव (वरचे)व अंबाडी येथील ग्रामसेवक यांनी इस 2016 पासुन तर आज पर्यंत एकही रूपया दिव्यांगासाठी खर्च केलेला नाही


आज पर्यंत दिव्यांग निधी वाटप न करणार्‍या ग्रामसेवकांनवर कठोर कारवाई करा. .भगवान मारपवार. 

मौजे मारेगाव  (वरचे)व अंबाडी येथील ग्रामसेवक यांनी इस 2016 पासुन तर आज पर्यंत एकही 

रूपया दिव्यांगासाठी खर्च केलेला नाही


 या दोन्ही ग्रामसेवकांनवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन

 मा . सहाय्यक जिल्हाधिकारी.साहब  मा.तहसीलदार साहेब व मा.गटविकास 

आधिकारी यांना प्रहार दिव्यांग क्रांति संघटनेच्यावतिने  देण्यात आले आहे

 येत्या 8 दिवसात योग्य निर्णय घेऊन दोषी ग्रामसेवकांनवर कार्यवाही न झाल्यास  किनवट 

पंचायत समिती  समोर आमरण उपोषनास बसावे लागेल 

यात दिव्यांगांचा बरे वाइट झाल्यास याचीसर्व 

जबाबदीरी प्रशासनावर राहील असेही या नीवेदनात म्हटले आहे

 निवेदन कर्ते भगवान मारपवार ता.अध्यक्ष प्रहार 

दिव्यांग क्रांती संघटना यानी म्हटले आहे