Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी- चिचखेड येथील आनंदराव शामराव चव्हाण वय 65 वर्ष हे शेतकरी शिवारामध्ये गुरे चारायला गेला असता अचानक विजेचा कडकडाट होऊन अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला


किनवट/प्रतिनिधी- चिचखेड येथील आनंदराव शामराव चव्हाण वय 65 वर्ष हे शेतकरी शिवारामध्ये गुरे चारायला गेला असता अचानक 

विजेचा कडकडाट होऊन अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला
          

    किनवट तालुक्यातील चिंचखेड येथील रहिवासी आनंदराव शामराव चव्हाण हे सकाळी गोरे करण्यासाठी शिवारात गेले असता अचानक 

दुपारी एक वाजेच्या दरम्यान वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला यावेळी शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली

 त्यामुळे शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी सिंदखेड पोलीस ठाण्याचे 

सपोनि भालचंद्र तिडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड व बीट जमादार पठाण यांनी भेट देऊन पंचनामा केला

 व शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र दहेली तांडा येथे पाठवून देण्यात आला 

पुढील तपास सपोनि भालचंद्र तिडके करीत आहेत सदर शेतकऱ्याच्या नावे दोन एकर शेती असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.