Ticker

6/recent/ticker-posts

Aaj ki news. बेकिंग। बुलढाणा जिल्ह्यात कडक लोकडाउन व संचारबंदी असताना शेगाव तालुक्यातील लासुरा या १५०० लोक संख्या असलेल्या गावात आज सायंकाळी ४ ते ५ वाजे दरम्यान महावितरण अधिकारी व कमचारी यांनी गावातील २ ते ३ नागरिक च्या घराची विज कलेक्शन कट करित


Aaj ki news. बेकिंग। बुलढाणा जिल्ह्यात कडक लोकडाउन व संचारबंदी असताना शेगाव तालुक्यातील लासुरा या १५०० लोक संख्या असलेल्या गावात आज सायंकाळी ४ ते ५ वाजे दरम्यान महावितरण अधिकारी व कमचारी यांनी गावातील २ ते ३ नागरिक च्या घराची विज कलेक्शन कट करित। 

लोक डाउन काळात या गाहकानी विज बिल न भरलेल्या मुळे।

 ही कारवाई करण्यात आल्या च महावितरण चे अभियंता जायभाये यांनी सांगितले परंतु सध्या कोरोना काळ । आहे 

व कडक लोक डाउन असल्याने विज कलेक्शन कट करू नये अशी विनंती गावकऱ्यांनी केली यांच्या न जुमानता ही 

कारवाई केल्या ने गावातील लोक संतप्त होऊन इतरांना निर्णय घेऊन संपूर्ण गाव अंधारात ठेवून निर्णय घेऊन गावात आंदोलन सुरू केले तरी 

यावर लवकर च तोडगा न काढल्या स स वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी नेते धडा शिकवु असा इशारा निलेश देशमुख। 

व अमोल पाटील जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिला आहे यावेळी उपस्थित। व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 
चिफ बॅरो गजानन घ़ं दरे बुलडाणा बातम्या व जाहिराती साडी। संपर्क मो ९८५०८३५३०६