Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांग वृध्द निराधार यांनी आपल्या हक्कासाठी संघटित लढाईत सामिल व्हा असे सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी जाहुर मेळ्याव्यात केले आव्हान*


दिव्यांग वृध्द निराधार यांनी आपल्या हक्कासाठी संघटित लढाईत सामिल व्हा असे सस्थापक अध्यक्ष  चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी जाहुर मेळ्याव्यात केले आव्हान



मुखेड :- 
           तालुक्यातील जाहूर येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला. 
    

  प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे दिव्यांग सं. संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव डाकोरे पाटिल व ईतर पाहुण्याचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात  करण्यात आली 
 

    प्रस्ताविक लक्ष्मणराव बोडके यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशी सोडवणूक करीत आहे

 त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले. 
    

    दिव्यांग संघटनेचे  मुखेड ता अध्यक्ष रामकिसन कांबळे यांनी आपले संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी 

संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी ७८ सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर


सवलती मिळत आहेत सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या 

बोर्डाचे शाखा स्थापन करून आपला हक्कासाठी डाकोरे पाटिल यांच्या पाठिशी उभे राहाण्याचे आव्हान केले
   

   मा डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांनी 


संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय नांदेड जिल्ह्यात कांही प्रमाणात मिळाला बरेच प्रश्नाला न्याय मिळत नसल्यामुळे 
 

दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने 

चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे 

दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी  सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे संघर्ष करून 

दिव्यांगाना मिळणाऱ्या चाळीस सवलती साठि गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी. 
      

  दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन दिव्यांग बांधवांच्या नावावर दिले 

तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन 

शासनाच्या तिजोरीत वाढ होईल म्हणून अखिल भारतीय किसान मजदूर सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती, 

दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त कृति समितीने आयोजित आदिवासी जंगल अधिकार व जमिन हक्क परिषद २१ फ्रेबु २१ ला किनवट येथे  गजानन मंदिर किनवट येथे आदिवासी, 

गायरान पट्टे धारक, दिव्यांग बांधवानी हजारोच्या संख्येची उपस्थित राहून संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे 

असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर, यांनी केले.
  

     या मेळाव्यास मुखेड ता अध्यक्ष रामकिसन कांबळे,हेंमत पाटिल, पुंडलिक जंगमवाड, लक्ष्मण 

बोडके, गंगाधर पंदिलवाड,शेख मगदूम, जाधव शिवाजी,गोविद कांबळे, योगेश करखेलवार, 

सचिन राजुरे, जिज्याबाई वडजे, ईत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते