Ticker

6/recent/ticker-posts

जय भीम*सर्व समाज बांधवाना कळविण्यात येत आहे कि दर वर्षी प्रमाणे याही वर्षी किनवट येथे आपण जागतिक बौद्ध धम्म परिषद घेण्या संदर्भात विचार विनिमय करत आहोत,


*जय भीम*

सर्व समाज बांधवाना कळविण्यात येत आहे कि दर वर्षी प्रमाणे याही वर्षी किनवट येथे आपण जागतिक बौद्ध धम्म परिषद घेण्या संदर्भात विचार विनिमय करत आहोत,

नियोजन करन्यास ऊशिर करण्याचे कारन असे की लॉक डाऊन मुळे कार्यक्रम होण्याची शक्यता कमी होती 

आता मात्र सर्व जमावाचे नियम व अटी शितिल  झाल्याने नियोजन मिटिंग घेणार आहोत

.समाजानं आज पर्यंत भर भरून योगदान केल पण आता जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे कारण..

वेळ कमी आहे,आपल्याला कोणत्या राजकिय नेत्याच्या जीवावर कार्यक्रम घ्यायचा नाही.आपल्या समाजाच्या जीवावर कार्यक्रम घेऊ..

कार्यक्रम छोटा पण होऊ शकतो आणि मेहनत केली तर मोठा पण होऊ शकतो स्वाभिमानी धम्म परिषद घेऊ सर्वजण सहकार्य व मार्गदर्शन करा ही विंनती....
 
आपलाच  
*राजू शेळके....मा.ता.अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी किनवट,ता.किनवट जी.नांदेड़.*

*स्थळ:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक   किनवट.*
*दिनांक :-14/2/2021 रोज रविवार* 
*वेळ:- सकाळी ठिक 11:00वाजता.*