सारखणी/ किनवट/ माहुर प्रतिनिधी)
संत सेवालाल यांच्या २८२व्या जंयती निमित् घेण्यात आलेल्या भव्य लेंगी स्पर्धेनिमित्त आलेल्या
सैराट चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकु राजगुरु( आर्ची) सारखणी येथे आली
असता प्रेक्षकांनी एकच गर्दी केली "ए मराठीत सांगलेल कळत नाय का ? गोरमाटीत सांगु का असा डायलॉग मारताच प्रेक्षक आनंदाने भारावुन गेले
तसेस संत सेवालाल जंयती च्या व लेगीं स्पधेला तिने शुभेच्छा दिल्या व आयोजन समितीचे आभार मानले व जय सेवालाल असा जयघोष केला
या कायक्रमाचे आयोजन संजीवकुमार राठोड
( निर्माता दिग्दर्शक आगामी चित्रपट आमदार निवास),
सुनयना जाधव जि. प. सदस्या नांदेड, विशाल जाधव(संयोजक अखिल भारतीय गोर बंजार लेगीं स्पर्धा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले
वाजता दाखल झाली तेथुन सारखणीला १२:३५ ला संत सेवालाल जयंतीस उपस्थित होताच कार्यक्रमास सुरवात झाली .
विशाल जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक मांडले तर संजीव कुमार राठोड यांन मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमास व अभिनेत्री रीकुं राजगुरु( आर्ची) ला बघायला किनवट- माहूर तालुका तसेच नांदेड अदिलाबादहुन १५०००लोक आले होते