राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बैठक घेतली.
राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही
तरी नागपूर व अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा सतर्क करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
मात्र शहरी भागापेक्षा नंदूरबार आणि भंडारा सारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे