Ticker

6/recent/ticker-posts

आज सांगोला येथे "सीबीएस न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केला होता


आज सांगोला येथे "सीबीएस न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपकदादा सावंत (उप प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी) हे होतै. 

या कार्यक्रमाचे आयोजन चाँदभाई शेख, इरफान बारगिर आणी अन्य साथीने केले होते  ,

आज मला प्रसिद्ध मराठी सेने अभिनेत्री भार्गवी चोरमोले आणी शेव्ता शेवाळे यांनी "समाजरत्न 

"या पुस्तकाने गौरवीले तर मुब ई महानगरपालिका चे चिप इंजिनीअर मा, प्रशांत गायकवाड साहेब यांनी सत्कार केला. 


यावेळी प्रमुख उपस्थितीत जत ता, आमदार विक्रमदादा सावंत, राजश्री ताई गायकवाड, जयमाला ताई गायकवाड उपस्थित होते. 


या पुरस्कारासाठी सीबीएस ने माझी निवड केली 

या बद्दल सीबीएस च्या सर्व पदाधिकारी संचालक, स्थापक यांचे आभार. 
असलम इसाक बागवान. 
इनक्रेडिबल समाजसेवक गृप.